तुझ्या खूप साऱ्या गोड गोड शहाणपणात
मी हळूच माझ्या वेडपटपणाच चिमुटभर मीठ टाकलं
आणि गंमतच झाली
शहाण्या सुरत्या तुला समजलंच नाही,
तुझ्या गुळमुळीत आयुष्याला कशी काय चव आली …
मी हळूच माझ्या वेडपटपणाच चिमुटभर मीठ टाकलं
आणि गंमतच झाली
शहाण्या सुरत्या तुला समजलंच नाही,
तुझ्या गुळमुळीत आयुष्याला कशी काय चव आली …